top of page
hey-rolls-valley-rural-area.png

येथे सादर आहे बायोफ्युअलच्या सेवांची सर्वसमावेशक श्रेणी 
जी बायोएनर्जी पुरवठा शृंखला सहभागींसाठी उघडते प्रगतीचे नवे मार्ग

डिस्कव्हरी सेवा

बायोफ्युअलसर्कल हे बायोफ्युअल (जैवइंधन) पुरवठा शृंखलेमधील विविध हितसंबंधींना एकमेकांसोबत जोडते. बायोमास विक्रेते, बायोफ्युअल पुरवठादार, आणि औद्योगिक खरेदीदारांना येथे व्यापारविषयक संधींचा शोध घेता येऊ शकेल आणि बायोफ्युअलसर्कलसोबत सहजपणे त्या पूर्ण करता येऊ शकतील.

यांच्यासाठी अनुरुप

बॉइलर वापरकर्ते, बायोमास विक्रेते,

बायोमास प्रोसेसर्स, वाहतूकदार

Group 7273.png
Untitled design (11).png

डिलिव्हरी सेवा

बायोफ्युलअलची लॉजिस्टिक्स सेवा ही प्रत्येक व्यवहारासाठी प्रभावी ऑर्डर पूर्ततेची खातरजमा करते. डिलिव्हरीच्या विनाकटकट अनुभवासाठी, आम्ही देऊ करतोः

  • प्लॅटफॉर्म वाहतूक

  • वाहतूक नियोजन

  • डिलिव्हरी व उत्पादन गुणवत्ता अहवाल

  • ट्रेसिंग व ट्रॅकिंग

यांच्यासाठी अनुरुप

बॉइलर वापरकर्ते, बायोमास विक्रेते,
बायोमास प्रोसेसर्स

पडताळणी सेवा

जेव्हा तुम्ही व्हेरिफाइड (सत्यापित) विक्रेते बनता, तेव्हा तुमच्या तपशीलवार प्रोफाइलमुळे खरेदीदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते. दर्जेदार पुरवठा करणारे विक्रेते हे बायोफ्युअल सर्कल प्लॅटफॉर्मवर अधिक व्यवसाय आकर्षित करण्याची शक्यता असते. स्वतंत्र त्रयस्थ लेखापरीक्षक हे माहिती, कागदपत्रे आणि छायाचित्रे यांचा वापर करून 40 पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ निकषांवर सखोल मूल्यांकन करतात आणि 8 क्रॉस-रेफरन्स निकषांसह त्यांची पडताळणी करतात.

बायोफ्युअल सर्कलची पडताळणी सेवा प्राप्त करा आणि:

  • व्हेरिफाइड (सत्यापित) विक्रेत्याचा बॅज मिळवा

  • मोठ्या खरेदीदारांकडून व्यवसाय मिळण्याची संधी प्राप्त करा

  • ट्रेड फायनान्सची सहज उपलब्धता

  • व्यवहार पूर्ण झाल्यावर वेळेवर पेमेन्ट्स सपोर्ट

यांच्यासाठी अनुरुप:

बायोमास प्रोसेसर्स

Mask Group 3.png
woman-hand-holding-plant-growing-from-coins-bottle.png

ट्रेड फायनान्स

बायोफ्युअलसर्कल हे आपल्या ट्रेड फायनान्स वैशिष्ट्यासह निधी सहजपणे उपलब्ध करून देते, यासाठी किमान कागदपत्रांची व सोप्या अशा 2-क्लिक प्रक्रियेची आवश्यकता असते.

मागील व्यवहार नोंदींच्या आधारावर, वापरकर्ता बायोफ्युअलसर्कल प्लॅटफॉर्मद्वारे ऑर्डरची पूर्तता करण्यास साहाय्य होण्याकरिता इन्व्हॉइसवर क्रेडिट मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो.

यांच्यासाठी अनुरुप:

बायोमास सेलर्स, बायोमास प्रोसेसर्स

bottom of page