top of page

एका डिजिटल पर्यावरणाद्वारे जैवऊर्जा पुरवठा साखळीतील विविध सहभागींना जोडणारा नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे बदल घडवून आणणारा एक प्लॅटफॉर्म.


जैवऊर्जा पुरवठा साखळीसाठी त्री-पक्षीय बाजारपेठ
खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात व्यवहारासाठी भेट घडवण्यासाठी, ज्यात वाहतुक आणि पेमेंटपूर्ती सेवा देण्याचे काम प्लॅटफॉर्म करतो. पुरवठा साखळीतले अडथळे दूर करणे आणि कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी इतर मूल्यवर्धित सेवा






उपाययोजना
.png)
तुमचे स्वतःचे जैवऊर्जा नेटवर्क निर्माण करा- कोणत्याही खर्चाशिवाय

जैवऊर्जा उद्योगातील महत्वाचे भागीदार असलेल्या व्यक्ती आणि संस्था अशा दोन्ही प्रकारच्या नेतृत्वांना आणि आपापल्या विषयातील तज्ञांना एकत्र आणणारा एक प्लॅटफॉर्म, शोधा


Biofuelcircle
Biofuel Market
.png)
जैवऊर्जा बाजारपेठ
जैव पदार्थांचा व्यापार करण्याचा एक संपूर्ण नवा मार्ग
एक असा वर्गणी आधारित प्लॅटफॉर्म ज्यावर व्यक्ती आणि व्यवसाय खरेदी आणि विक्री करणे, व्यवहार करणे, वेळापत्रके ठरवणे, माल पोचता करणे,वाहतुक आणि पेमेंट्स अदा करणे अशी कामे करू शकतात. व्यवसाय लहान असोत की मोठे, सर्वांना शक्यता आणि व्यावसयिक संधींची समान उपलब्धता. विक्रेते आणि खरेदीदार यांनी प्रदर्शित केलेले प्रस्ताव आणि गरजा यांना कार्यक्षम प्रतिसाद शोधा


.png)
Network
एक सेवा प्रदाते बना
एक असा वर्गणी आधारित प्लॅटफॉर्म ज्यावर व्यक्ती आणि व्यवसाय विविध सेवा देण्यासाठी भागीदार म्हणून नोंदणी करू शकतात. शोधा


Biofuelcircle network
bottom of page